Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Criminology Marathi Meaning

गुन्हेगारीशास्त्र, गुन्हेशास्त्र

Definition

ज्यामुळे कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघन होते आणि जे केले असता व्यक्तीला शिक्षा होऊ शकते असे काम
या लोकी वाईट मानले जाणारे व परलोकी अशुभ फळ देणारे कर्म
हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य
अपराध करण्याची मानवी प्रवृत्ती,तिची कारणे आणि त्यावरील उपाय

Example

आत्महत्येचा प्रयत्न आपल्याकडे अपराध मानला जातो
संतांच्या दर्शनानेच पाप नाहीसे होतील
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
गुन्हेशास्त्र म्हणजे गुन्हा आणि गुन्हेगार यांच्या