Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Critique Marathi Meaning

परीक्षण

Definition

एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी
एखाद्या गोष्टीचे गुणदोष इत्यादींविषयी व्यक्त केले जाणारे विचार
एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन

Example

शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे
निष्पक्षपाती टीका नेहमीच उपकारक ठरते.
त्याने आधुनिक कवितेवरची समीक्षा फारशी वाचलेली नाही.