Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Crucifix Marathi Meaning

क्रूस

Definition

देहान्त शिक्षा देण्यासाठी पुरलेला खांब वा लोखंडाचा अणकुचीदार खांब ज्यावर व्यक्तीस जीवे मारले जाते
ज्या खांबावर प्रभू येशूख्रिस्ताला खिळून मारले तो वधस्तंभ
ख्रिस्ती धर्मचिन्ह

Example

शिपायांनी चोरास सुळावर चढविले.
येशूख्रिस्ताला जेथे क्रुसावर खिळले होते ते ठिकाण शहराच्या जवळ आहे.
डेविड गळ्यात क्रूस घालतो. / प्रत्येक चर्चवर क्रूस लावलेला असतो.