Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Crusade Marathi Meaning

आंदोलन, चळवळ

Definition

विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न
अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ
भिन्नधर्मियांचे स्वतःच्या धर्मसंप्रदायाचे महत्त्व स्थापित करण्याकरता किंवा भिन्नधर्मियांचा निःपात करण्याकरता होणारे युद्ध
युद्धाचे शि

Example

श्रमिकांनी आपल्यावर होणार्‍या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
भारतात जे धर्म निर्माण झाले त्या धर्मांच्या इतिहासात धर्मयुद्धे झालेली दिसत नाही.
धर्मयुद्धाप्रमाणे कमरेखाली वार करता येत नसे.
काही केल्या आता ही चळवळ माघार घेणार नाही.