Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Culture Marathi Meaning

संस्कृती

Definition

सुजन किंवा चांगले असणे
हिंदू धर्मानुसार मानवाला शुद्ध आणि उन्नत करण्यासाठी होणारे विशिष्ट कृत्य
एखादी जात वा राष्ट्राच्या सगळ्या गोष्टी ज्यात त्याच्या सौजन्यतेचे तसेच शिक्षित व प्रगत होण्याचे सूचक

Example

सुजनता हा संतांचा गुण आहे
हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे.
हडप्पा व मोहेंजोदडो हे भारतीय प्राचीन संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली