Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cup Marathi Meaning

कटोरी, चषक

Definition

बशीसारखे खोलगट भांडे
जनावरांच्या डोक्यावरील एक टोकदार गात्र
स्पर्धेत बक्षीस म्हणून दिले जाणारे सुवर्ण किंवा चांदीचे विशिष्ट आकाराचे भांडे
पकडण्याकरता लहान कान असलेले चहा, कॉफी वगैरे पिण्याचे भांडे
चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग

ठर

Example

वाटीत वरण घे
पोळ्याच्या सणाला बैलाच्या शिंगांना चमकी लावून सजवतात
क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने भारताला सुवर्ण चषक देण्यात आले
कप हातातून सटकल्यामुळे चहा सांडला.
शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.

वैद्य नाडीचे स