Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cyclone Marathi Meaning

आवर्त, चक्रवात, चक्रीवादळ, वावटळ

Definition

ज्यात प्रमाणाबाहेर वेगाने वारा वाहतो व पाऊस पडतो
वार्‍याचा भोवरा
ज्यात बर्‍याच लोकांचा समावेश असून त्यात मोठे नुकसान होईल अशी भीषण किंवा विकट अवस्था

Example

त्या वादळात खूप नुकसान झाले.
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मनुष्यहानी झाली
सगळीकडे मंदीचे वादळ घोंगावू लागले आहे.