Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Dab Marathi Meaning

थापडणे, थोपटणे, शिंतोडा

Definition

एखाद्या द्रव पदार्थाचा पडलेला वा उडालेला थेंब

लहान मुलाच्या अंगावर हलक्या हाथाने थाप देणे
एखाद्या ओल्या पदार्थाचा थर दुसर्‍या पदार्थावर चढवणे
एखाद्या पृष्ठभागावर असलेली कलात्मक आकृत्यांची रचना
शिंतोडल्यासारखी छपाई ज्यावर आहे असे कापड
कपडे धोप

Example

माझ्या कपड्यांवर शाईचे शिंतोडे उडाले

आईने बाळाला मांडीत घेऊन थोपटले.
पोळ्यांना मी तेल चोपडले.
ह्या साडीवरील छपाई मला खूप आवडली
तिने शिंतोड्याच्या नक्षीचा झगा घातला आहे.
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.