Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Daughter Marathi Meaning

एकुलतीएक, एकुलतीएक कन्या, एकुलतीएक मुलगी

Definition

आईवडिलांची एकच असलेली मुलगी
स्त्री संतती

Example

राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे./त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.