Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Daydream Marathi Meaning

दिवा स्वप्न, दिवा-स्वप्न, दिवास्वप्न

Definition


दिवसा उजेडी स्वप्न पाहण्याची क्रिया
मनुष्यास निद्रावस्थेत असता जागृतीत असल्याप्रमाणे सृष्टीतील गोष्टींचा होणारा भास

Example


सीमा आर्धावेळ दिवा स्वप्न पाहण्यात घालवते.
रात्री मला एक भयानक स्वप्न पडले