Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Death Duty Marathi Meaning

उत्तराधिकारकर, वारसाकर

Definition

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात् त्याच्या संपत्तीवर शासनाच्या वतीने लावला जाणारा कर
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, राज्य शासनाकडून घेतला जाणारा कर

Example

वारसाकराच्या नियमांची अंमलबजावणी नीट होणे आवश्यक आहे.
मृत्यूकराचे नियम माहित असणे आवश्यक आहेत.