Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Decease Marathi Meaning

अखेर, अंत, काळ, खपणे, गमवणे, गमावणे, चिरनिद्रा, जाणे, देवाघरी जाणे, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, निवर्तणे, मरण, मरणे, मृत्युमुखी पडणे, मृत्यू, वारणे, शेवट

Definition

शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती

Example

जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे./ त्याचा मृत्यू जवळ आला होता. / रविवारी त्याचे निधन झाले. / या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.