Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Decomposition Marathi Meaning

अपघटन

Definition

ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया
मूळ पदार्थाचे घटक विभक्त होत जाऊन नष्ट होत जाण्याची क्रिया
एकत्रित असलेले घटक वेगळे होण्याची क्रिया

Example

कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.
विघटनाची क्रिया अत्यंत शास्त्रीय आहे.
पाण्याचे पृथक्करण केले असता, प्राणवायू वेगळा करता येतो.