Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Desiccation Marathi Meaning

निर्जलीकरण

Definition

ओली वस्तू उष्णता देऊन कोरडी करणे
पदार्थामधील पाण्याचे रेणू काढून घेण्याची क्रिया
आद्रता किंवा ओलावा दूर करणे
अशक्त बनविणे

Example

ह्या कृषि विद्यापीठात अंजीर फळांचे निर्जलीकरणाबाबत अभ्यास चालला आहे.
आमचूर बनविण्यासाठी कैर्‍यांना सुकविले जाते.
सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.