Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Desolate Marathi Meaning

उजाड, वैराण

Definition

मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण
वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी)
ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा
बरोबर कुणी नाही असा
जिथे कुणीही राहात नाही असे
जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी

Example

शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
राजू एकटा गृहस्थ आहे./तो एकाकी जीवन जगत आहे.
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
हे रान अनेक वन्य प