Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Despairing Marathi Meaning

उदास, खिन्न, निराश, हताश

Definition

एखाद्या गोष्टीतून मन उडालेला
प्रसन्न नसलेला
आशा भंग पावलेला
ज्यास दुःख किंवा कष्ट झाले आहे असा

Example

उदास माणसाला कशातच रस वाटत नाही
रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील अप्रसन्न होते
निराश व्यक्तीने कोणत्याही परिस्थिती आपले आत्मविश्वास गमावू नये.
दुःखी माणसालाच दुसर्‍यांच्या दुःखाची