Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Destination Marathi Meaning

अंतिम स्थान, नावगाव

Definition

शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना
एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार
ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो
प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान
नाव, राहण्याच

Example

प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
हा माणूस नवखा दिसतो त्याचे नावग