Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Detonation Marathi Meaning

विस्फोट, स्फोट

Definition

आतील उष्णता वेगाने जोरात बाहेर येण्याची क्रिया

दारू इत्यादीचा भडका उडून झालेल्या स्फोटाचा आवाज
आत भरलेली आग किंवा उष्णता उकळल्याने किंवा फुटल्याने बाहेर येण्याची क्रिया

Example

काल बाजारात झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात चार माणसे जखमी झाली

ज्वालामुखीच्या स्फोटात फार मोठे नुकसान झाले.