Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Dialect Marathi Meaning

बोलाभाषा, बोली

Definition

माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द
लिलावाच्या वेळी मोठ्याने ओरडून किंमत सांगण्याची क्रिया
एखाद्या व्यक्तीसमुहाचे पूर्णपणे एकरूप असे भाषिक रूप
प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी

Example

संतांचे बोल नेहमी आठवावेत
मी ह्या वस्तूसाठी शंभर रूपयांपर्यंत बोली लावू शकतो.
भोजपुरी ही माझ्या क्षेत्रातील बोली आहे.
तो कापर्‍या आवाजात बोलू लागला. / त्याचा कंठ फार गोड आहे.