Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Diarrhoea Marathi Meaning

अतिसार

Definition

ज्यात मलविसर्जन अतिशय होते असा हगवणीचा रोग
ज्यात शौच्यास पातळ होते तो एक रोग

Example

अतिसारामुळे त्याच्या शरीरात पाणी कमी झाले
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याला जुलाब होऊ लागले