Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Digestive System Marathi Meaning

पचनसंस्था

Definition

ज्यातील प्रक्रियेमुळे खाल्लेले अन्न पचवले जाते ती शरीरातील यंत्रणा
खाल्लेल्या अन्नावर पोटात काही प्रक्रिया केल्या जाऊन ते शरीरास वापरण्यास सुलभ केले जाण्याची क्रिया

Example

अनेक आजारांच्या मुळाशी पचनसंस्थेतील बिघाड असतो
अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न नीट चावून खावे