Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Digressive Marathi Meaning

अप्रासंगिक, प्रसंगानुचित

Definition

प्रसंगाला सोडून असलेले
प्रसंगाला अनुचित

Example

हरिभाऊंच्या लांबलेल्या व अप्रासंगिक भाषणाने लोक कंटाळले.
त्याचे अप्रासंगिक निवेदन कोणालाच आवडले नाही.