Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Diminutiveness Marathi Meaning

सूक्ष्मरूप

Definition

सूक्ष्म किंवा अगदी लहान असण्याची अवस्था किंवा भाव
एखाद्या वस्तूतील वा पदार्थातील प्रत, गुणवत्ता ह्यांची जाणीव
तलम किंवा पातळ असण्याची अवस्था

Example

सूक्ष्मपणामुळे अनेक जीवजंतू डोळ्यांना दिसतही नाहीत.
कापडातील बारकावे सगळ्यांना नाही कळत.
कपड्याची पोत, तलमता व दर्जासोबतच कपड्यावर असणाऱ्या नक्षीच्या आधारावरही ग्राहक लक्ष देऊ लागला आहे.
मला ह्या यंत्राचे बारकावे समजावून सांगा.