Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Disagreeable Marathi Meaning

अप्रिय, न आवडलेला, नापसंत, नावडता, मतविहीन

Definition

आवडीचा नसलेला
इच्छिलेला नाही असा
चांगल्याचा उलट
रुचकर नसलेला
सहमत नसलेला
ज्यावर कोणाचेही सारखे मत नाही असा किंवा एक मत नसलेला
आशयाच्या विरुद्ध अथवा आशयापेक्षा भिन्न
तात्पर्याला धरून नसलेला किंवा तात्पर्याहून वेगळा

Example

नापसंत लोकांशी बोलणे मी नेहमीच टाळते.
नापसंत गोष्टींविषयी बोलणे मी नेहमीच टाळते.
अनिच्छित वस्तू मिळाली तरी ती नकोशी वाटते.
अरुच काम करायला नको
काही जण ह्या प्रस