Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Disapproval Marathi Meaning

असम्मती, अस्वीकृती, नकार, विरोध

Definition

एकमत न होणे
मान्य न करण्याची क्रिया किंवा भाव

पसंत नसण्याची अवस्था किंवा भाव

Example

त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांची असहमती दिसून येत होती
त्याने आपली अस्वीकृती दर्शवली

बाबांनी आणलेले कपडे आवडले नाही म्हणून गप्प बसून त्याने आपली नापसंती दर्शवली.