Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Disapproved Marathi Meaning

अस्वीकृत, नामंजूर

Definition

सहमती नाकारलेला
संमत झालेला नाही असा
मंजूर न झालेले
वस्तू, मत, प्रस्ताव इत्यादींसारख्या एखाद्या गोष्टीचा स्वीकार न करण्याची क्रिया

Example

अजूनही ही योजना सरकारद्वारा अस्वीकृत आहे.
संमत न झालेल्या विधेयकाविषयीची चर्चा पुढील सत्रात होईल.
शासनाने मजुरांच्या मागण्या नामंजूर केल्या