Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Disbelief Marathi Meaning

अविश्वास

Definition

ज्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा
विश्वासाचा अभाव
ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींवर असलेला अविश्वास
आस्थेचा किंवा श्रद्धेचा अभाव

Example

ही अविश्वसनीय गोष्ट आहे
प्रत्येकाविषयी औरंगजेबाला वाटणारा अविश्वास हेच त्याच्या पतनाचे कारण ठरले
त्याचा नास्तिकपणा पाहून धार्मिक आजीला फार दुःख होते.
अश्रद्धेने केलेली पूजा सफल होत नाही.