Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Discernment Marathi Meaning

तारतम्यबुद्धी, विवेक

Definition

बुद्धीने कुशल असण्याचा गुण

चांगल्या वा वाईट, सत्य वा असत्य ह्यांतील भेद जाणवून देणारी बुद्धी किंवा शक्ती
पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती
एका पक्षाची तरफदारी

Example

आपल्या बुद्धिमत्तेने त्याने यश संपादन केले.

विपत्तीच्या वेळी माणसाने आपला विवेक जागृत ठेवावा
बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय./ डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
न्