Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Disposition Marathi Meaning

ओघ, ओढा, कल, झोक, मनःस्थिती, रोख

Definition

अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार
मनाची स्थिती
पुनरावृत्तीने अंगी जडणारी वागण्याची रीत
उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म
कोणत्याही एका दिशेला झुकण्याची अवस्था किंवा भाव
आतून बाहेर,वर घेणे
शरीराचा मानेपासून वरील गोलाकार भाग ज्यात नाक, कान, डोळे, तोंड इत्यादी अवयव असून आत मस्

Example

त्याची मनःस्थिती अजून काही बरी दिसत नाही.
त्याला लवकर उठायची सवय आहे
उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
झाडाचा कल नदीच्या दिशेला आहे.
मनीषने टोपातून भात काढला. / त्याने विहिरीतून पा