Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Distilled Water Marathi Meaning

ऊर्ध्वपातित पाणी

Definition

पाण्याची वाफ करून व पुन्हा ती थंड करून मिळवलेले पाणी

Example

त्याने प्रयोगशाळेत ऊर्ध्वपातित पाणी तयार केले.