Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Distinguishing Marathi Meaning

व्यवच्छेदक

Definition

सामान्य नसणारा
फरक करणारा
भेदणारा
सामान्यपेक्षा वेगळा असलेला

Example

गेयता हे पद्याचे व्यवच्छेदक लक्षण होय.
एक भेदक डोळ्यांचा रागट म्हातारा अंगाभोवती घोंगडी पांघरून दारातच बसला होता.