Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Distributer Marathi Meaning

वितरक

Definition

वितरण करणारी व्यक्ती
एखाद्या उत्पादनाचे शासकीय व अधिकृत हक्क असणारा व त्या अधिकाराखाली त्याचे वितरण करणारा

Example

वितरकांनी ठरलेल्या दिवशी मागणीप्रमाणे वितरण केले.
वितरकांनी आंदोलन केले.