Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Diving Marathi Meaning

पाणडुबकी, पाणबुडी, पाणबुड्यागिरी, बुडी

Definition

पाण्यात बुडी मारण्याची क्रिया
उंचावरून पाण्यात उडी टाकणे
खोल पाण्यात उतरून पूर्ण शरीर पाण्यात बुडवणे
खोल पाण्याच्या आत उडी मारणे
डोके खाली करून पाण्यात किंवा पाण्याच्या तळाशी जाणे
हवेत डोक्याच्या दिशेने खाली येण

Example

तुला पाणडुबकी येते का?
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
लाखो श्रद्धाळूंनी गंगेत डुबकी लावली.
हिमेश दहा फूटावरून उडी टाकतो.
मुले शंखशिपले मिळविण्यासाठी समुद्रात डुबक्या मारत होती.
सैनिक हॅलि