Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Divorce Marathi Meaning

काडीमोड, काडीमोडणे, घटस्फोट, घटस्फोट घेणे, फारकत घेणे, सोडचिठ्ठी, सोडचिठ्ठी देणे

Definition

नवरा, बायकोची कायदेशीररीत्या विवाहबंधनातून मुक्तता
कोर्टाच्या मदतीने विवाहाचे बंधन रद्द ठरवून नवरा बायकोनी स्वतंत्र होणे

Example

त्यांनी घटस्फोट घेतला
क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी दिली