Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Double Entendre Marathi Meaning

श्लेष

Definition

एका शब्दाचे दोन वा अनेक अर्थ देणारा भाषेचा एक अलंकार
द्व्यर्थी शब्दयोजना करून साधावयाचा अलंकार:

Example

मला सुपारी लागते यात लागते या शब्दात श्लेष आहे
रघुनाथ पंडितांनी औषध नलगे मजला ह्या ओळीत श्लेष साधला आहे