Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Doubt Marathi Meaning

शंका, संदेह, संशय

Definition

काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज
ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती
एखादी गोष्टीला चुकीची किंवा विपरीत अथवा भलतेच काही समजण्याची क्रिया किंवा भाव
अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाल

Example

अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
अंधारात रशी पाहून साप असल्याचा भ्रम झाला.
माणसाने आशा कधीही सोडू नये
आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला./गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
त्यानेच चोरी केली असावी असा मला