Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Draw Marathi Meaning

आकर्षणे, आकर्षिणे, ओढणे, ओवणे, काढणे, खेचणे, गुंफणे, गोवणे, पिणे, रेखाटणे, वेधणे, शोषणे, शोषून घेणे

Definition

लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया
ज्यामुळे कार्य घडून येते ते
आर्द्रता,ओलावा वगैरे आकर्षून घेणे
एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस एखाद्या वस्तू, व्यक्ती इत्यादीने आपली शक्ती किंवा प्रेरणेने आपल्याकडे आणणे
एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे
वस्तूवर ताण

Example

इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
स्पंज पाणी शोषतो.
त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व त्याच्याकडे आकर्षले गेले./चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
शिकारी धनुष्याची दोरी तानत आ