Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Drawers Marathi Meaning

चड्डी

Definition

वस्तू ठेवण्यासाठी मेज इत्यादींमध्ये बनवलेला भाग जो बाहेर ओढून काढता येतो
केवळ गुह्येंद्रिये झाकण्यापुरते कमरेवर बांधावयाचे वस्त्र वा करगोट्यातून खोवलेली वस्त्राची पट्टी
गुढग्यापर्यंतचे शिवलेले वस्त्र
विजार, झबले इत्यादीच्या आतून घालवयाचे एक प्रकारचे शिवलेले कापड

Example

तू आपला कप्पा नीट आवर
दोन्ही मल्ल लंगोट कसून आखाड्यात उतरले
काल मी बाळा करता रंगीत चड्ड्या आणल्या
तिने आपल्या मुलीसाठी नवीन झबले आणि चड्डी विकत घेतली.