Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Drawing Marathi Meaning

आरेखन, रेखांकन, रेखाचित्र

Definition

एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याची तयार केलेली छोटी प्रतिकृती
चित्र काढण्याची कला
चित्र काढण्याची क्रिया
तयार करण्यात येणार्‍या आकाराचे किंवा एखाद्या कामाचेस्थूल अनुमान जे त्याच्या आकार-प्रकार इत्यादिच

Example

नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
तो चित्रकलेत पारंगत आहे
त्याने आपल्या घरच्या भिंतींवर खूप सुंदर चित्रकारिता केली आहे.
एखादे कार्य करण्यापूर्वी त्याची रूपरेखा आखली जाते.
मोहन कुशलतेने