Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Drive Marathi Meaning

आंदोलन, चळवळ, चालविणे, फेरी, वाहन चालवणे

Definition

हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे
यंत्र इत्यादी सुरू करणे
विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न
अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ
अस्त्र इत्यादी चालवणे
घाबरवून, धमकावून एखाद्यास एखाद्या ठिकाणाहू

Example

त्याने पंखा लावला.
श्रमिकांनी आपल्यावर होणार्‍या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
रामाने रावणावर अस्त्र सोडला.
राजीवने दारात बसलेल्या कुत्र्याला पळवून लावले.
दहा दिवसानंतर कालवा उघडणार.
अत्याधिक गर्मीमुळे तो एकसारखा हातपंखा हलवत होता.
आईने वसतिगृहात राहत असलेल्या