Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Driver Marathi Meaning

चालक, वाहन चालक

Definition

गाडी चालवणारा
गाडी हाकणारा
घोडागाडी हाकणारा किंवा चालवणारा

वीज, उष्णता इत्यादींचे वहन करणारा पदार्थ किंवा वस्तू
विद्युत, उष्णता इत्यादी वाहून नेणारी वस्तू
यंत्र चालविणारा व्यक्ती

Example

अपघात होताच चालक पळून गेला.
रस्ता खडबडीत असल्याने गाडीवान गाडी सावकाश हाकत होता
गाडीवान गाडीला घोडे जुंपत होता.

तांब्याप्रमाणेच एल्युमिनियमही वीज आणि उष्णतेचा वाहक आहे.
सर्व