Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Drizzling Marathi Meaning

रिमझिम

Definition


पावसाचे बारीक बारीक थेंब पडण्याची क्रिया
लहान लहान वा छोट्या छोट्या थेंबांच्या स्वरूपात
ज्यात लहान लहान थेंब आहेत असा

Example


अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता.
बाहेर पाऊस रिमझिम पडत होता.
तो रिमझिम पावसात भिजतो आहे.