Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Drown Marathi Meaning

गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडणे, बुडून जाणे, मग्न होणे

Definition

पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे
आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे
एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे
व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे

Example

वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
आज सूर्य लवकर मावळला.
तो गाण्यात तल्लीन झाला
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला