Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ductless Gland Marathi Meaning

अंतःस्रावी ग्रंथी, नलिकारहित ग्रंथी

Definition

जिचा स्राव रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून मग कार्यस्थळी वाहून नेला जातो अशी ग्रंथी

Example

अवटू ग्रंथी ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे.