Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Duel Marathi Meaning

द्वंद्व युद्ध

Definition

दोन माणसांचे शक्ती वा युक्तीने एकामेकास मात करण्याची क्रिया
दोघातील लढाई
ज्यात उभयांवयी अव्ययाने शब्द जोडले जातात तो समासाचा एक प्रकार
शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न

Example

कुस्तीला जागतीक दर्जा प्राप्त झाला आहे
द्वंद्वयुद्धात रामचा पराभव झाला.
शेलापागोटे हे द्वंद्वसमासाचे उदाहरण आहे
तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली