Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Dummy Marathi Meaning

पुतळा

Definition

मनापासून नाही असा फक्त दाखवण्यापुरता
बाहेरून चांगला दिसणारा
कापड,कागद इत्यादिपासून तयार केलेला पुरुषाकृती पुतळा,ज्याच्याशी लहान मुले खेळतात
धातु, लाकूड, माती, दगड इत्यादीकांपासून बनविलेली मानवाकृती बाहुली

Example

दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे
वडिलांनी पवनकरिता एक बाहुला विकत आणला.
गावातील नाक्यावर गांधीजींचा पुतळा उभारला आहे