Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Dung Marathi Meaning

लेंडी

Definition

गायीची विष्ठा किंवा शेण
गाय,म्हैस इत्यादींची विष्टा
मनुष्य, कुत्रा इत्यादिकांच्या केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा
घोडा,हत्ती,उंट ,गाढव इत्यादिकांची विष्ठा
शेळी,उंदीर इत्यादिकांच्या विष्ठेची लहान गोळी
पेन्सिलीच्या लाकडीवेष्टणाच्या आत भरलेली कंडी किंवा बत्ती

Example

हिंदूंच्या धार्मिक कार्यात शेणाची गरज भासते.
शेजारांचा कुत्रा जागोजाग लेंड्या करतो
लीद खत म्हणून वापरतात
माळा बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर उंदराच्या लेंड्या साचल्या होत्या
काळ्या पेंसिलिचे शिस तयार करण्यासाठी