Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Duplicitous Marathi Meaning

दुतोंडा

Definition

फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा
दोन तोंडे असलेला
धोका देणारी व्यक्ती
एकदा एक व दुसर्‍यांदा निराळेच वर्तन करणारा

Example

धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
काल मी दुतोंडी साप पाहिला
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
दुतोंड्या सापाला खरोखरची दोन तोंडे नसतात.
दुतोंड्या माणसांची मला