Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Durbar Marathi Meaning

दरबार, राजदरबार, राजसभा

Definition

राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा
बसण्याच्या उपयोगी वस्तू
राजाचा दरबार किंवा सभा
ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग

शासक आणि त्याचे सल्लागार ज्यांच्या हाती एखाद्

Example

राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते/शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
राजदरबारात राज्यातील समस्यांवर चर्चा केली गेली.
रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिका