Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Dutch Marathi Meaning

डच, डच भाषा

Definition

नेदर्लंड्सचा रहिवासी
हॉलंड व त्याच्या जवळच्या काही प्रदेशात बोलली जाणारी एक भाषा
नेदर्लंड्सचा वा त्याच्याशी संबंधित
डच ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित

Example

डचांचा आहार विविध आणि भरगच्च असतो.
डच लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करतात.
डच घरे नीटनेटकी व स्वच्छ असतात.
नेदर्लंंड्सच्या बाहेर डच साहित्याचा प्रसार झाला नाही.